डिव्हाइन सॉलिटेअर्स या राष्ट्रीयसॉलिटेअरज्वेलरी स्पेशालिस्टने दाखल केली ई-कॉमर्स सुविधा
स्पेशालिस्टने दाखल केली पुणे, : डिव्हाइन सॉलिटेअर्स या भारतातील पहिल्या सॉलिटेअर ज्वेलरी बॅझे ग्राहकांना घरबसल्या सर्वोत्तम सॉलिटेअर उपलब्ध करण्याच्या हेतूनेआपली पहिली ई-कॉमर्स सुविधा दाखल केली आहे .सॉलिटे अरश्रेणीमध्ये दशकाहून अधिक अनुभव असणारीडिव्हाइन सॉलिटेअर्स (www.divinesolitaires.com/shop ) ह…
लिन्नहॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे नाव आता मॅस्चीनफॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड नसतो 5 नसतो
आता मॅस्चीनफॅब्रिक पुणे : डांबरी मिक्सिंग प्लांट निर्माता कंपनी लिन्नहॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने जवळपास सात वर्ष आपले कार्य यशस्वीरित्या चालविल्यानंतर आपले कॉर्पोरेट नाव बदलून आर्डेन्ट मॅस्चीनपॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड असे केले आहे. पूर्वी लिन्नहॉफ इंडियाची मालमत्ता एसटीजी इन्फ्रास्टक्चर प्राय…
महाराष्ट्र केसरी
सातारा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळुगे - बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ६३ च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल मोठ्या चुरशीच्या वातावरणात पार पडली. गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल …