डिव्हाइन सॉलिटेअर्स या राष्ट्रीयसॉलिटेअरज्वेलरी स्पेशालिस्टने दाखल केली ई-कॉमर्स सुविधा

स्पेशालिस्टने दाखल केली पुणे, : डिव्हाइन सॉलिटेअर्स या भारतातील पहिल्या सॉलिटेअर ज्वेलरी बॅझे ग्राहकांना घरबसल्या सर्वोत्तम सॉलिटेअर उपलब्ध करण्याच्या हेतूनेआपली पहिली ई-कॉमर्स सुविधा दाखल केली आहे .सॉलिटे अरश्रेणीमध्ये दशकाहून अधिक अनुभव असणारीडिव्हाइन सॉलिटेअर्स (www.divinesolitaires.com/shop ) ही केवळसॉलिटेअरच्या विक्रीसाठी असणारी एकमेव ऑनलाइन सुविधा आहे. अंगठी, कानातले, पेंडंट, नोझ पिन, ओव्हल ब्रेसलेट, टेनिस ब्रेसलेट, बांगड्या, नेकलेस व मंगळसूत्र अशी वैविध्यपूर्ण सॉलिटे अरज्वेलरीऑनलाइन उपलब्ध आहे.लक्झरी व लाइफस्टाइल वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याची मिलेनिअल व जेन-झेड यांची वाढती पसंती व प्राधान्य यामुळेबाजारातील हा ट्रेंड वाढतो आहे. ई-कॉमर्स पोर्टल सुरू करून डिव्हाइन सॉलिटेअर्सआता ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि अपेक्षित किमतीनुसार सॉलिटेअरज्वेलरी तयार करून घेण्याची, तसेच किंमत, कॅरेट, रंग, क्लॅरिटी व कट अशा निरनिराळ्या निकषांच्या आधारेसॉलिटेअरची निवड करण्याचीसेवा देणार आहे.