लिन्नहॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे नाव आता मॅस्चीनफॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड नसतो 5 नसतो

आता मॅस्चीनफॅब्रिक पुणे : डांबरी मिक्सिंग प्लांट निर्माता कंपनी लिन्नहॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने जवळपास सात वर्ष आपले कार्य यशस्वीरित्या चालविल्यानंतर आपले कॉर्पोरेट नाव बदलून आर्डेन्ट मॅस्चीनपॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड असे केले आहे. पूर्वी लिन्नहॉफ इंडियाची मालमत्ता एसटीजी इन्फ्रास्टक्चर प्रायव्हेट लिमिटेटजी - आ गया सिंगापूरच्या आयपीएस लिन्टेक एशिया पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेडची ५१% होती. नाव बदलल्यानंतर ते आता या कंपनीची १००% मालकी आर्डेन्ट होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत एसटीजी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ची असेल. लिन्नॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 5 प्रायव्हेटकडून कंपनीचे नाव ऑर्डंट मॅस्चीनफॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड असे करण्यात आले आहे. कंपनी आपल्याकडे लिन्नॉफ बँड डांबर प्लॅन्ट्सचे उत्पादन व वितरण करण्याचा परवाना ठेवत असून जीएमएमसीओबरोबर विकी. सेवा आणि नंतरच्या जीएमकोच्या देशव्यापी विक्री गया पार्ने गोगटी विपणन सुरू ठेवेल. कंपनीचे प्रवक्ते आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक टन्ना यांनी जाहीर केले की हे नवीन नाव कंपनीचे विकसित रूप पुढे सादर करेल, पुढे ते म्हणाले, कंपनीने लिनहॉफ रंटिया हे नाव जनता मान । वर्षांपासून वापरलेले आहे .